Last Updated: Wednesday, August 29, 2012, 22:04
बिनधास्त आणि बोल्ड पॉर्न स्टार सनी लिऑन सेक्सबाबत खुलेपणाने चर्चा करते. सेक्सच्या बाबतीत आपण फारच च्यूझी असल्याचे सनी लिऑनने एका मुलाखतीत म्हटले आहे. सेक्स करणे मला आवडते फक्त ते एकाच व्यक्तीसोबत केले असल्याचा खुलासा सनी लिऑनने केला आहे.