रिटायरमेंटनंतर धोनी होणार 'आर्मी जवान'

Last Updated: Sunday, June 3, 2012, 22:22

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने रिटारयरमेंटनंतर काय करायच हे आताच स्पष्ट केलं आहे. सध्या जम्मूमध्ये सीमावर्ती भागात दौ-यावर असलेल्या धोनीने रिटायरमेंटनंतर आर्मीमध्ये काम करायला आपल्याला नक्की आवडेल असं सांगितलं आहे.