बिग बीचे मुंबईत आणखी एक घर, किती कोटी मोजलेत?

Last Updated: Thursday, June 27, 2013, 10:33

घरांच्या किंमती गगनाला भिडत असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना घर घेणं म्हणजे एकप्रकारे दिव्यच वाटू लागलंय. बॉलीवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चनसाठी मात्र हे दिव्य पार करण सहज सोपं आहे.