पालकांनो सावधान! थर्टी फर्स्टला पुन्हा `चिल्लर पार्टी`

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 21:59

थर्टी फर्स्टच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झालेत.. या दिवशी रंगणा-या पार्ट्यांचे सा-यांना वेध लागलेत. त्यातच पुण्यात थर्टी फर्स्ट पार्टीसाठी 1 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलीय. मात्र पुण्यातल्या पालकांना मात्र सावध राहावं लागणार आहे.

२०१३ मध्ये मिळणार ९५ सुट्या

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 15:25

नूतन वर्ष २०१३ च्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पण, शासकीय कर्मचार्यांतमध्ये गत वर्षात किती सुट्या मिळाल्या होत्या आणि आता नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार याच्या चर्चा करीत असल्याचे चित्र सध्या बहुतांशी सरकारी कार्यालयात दिसू येत आहे.

करीना-कतरिनाचा `न्यू इयर पार्टी`त थिरकण्यास नकार

Last Updated: Monday, December 10, 2012, 18:28

नवीन वर्षाच्या स्वागताला बॉलिवूड सेलिब्रिटींनी थिरकणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. बड्या बड्या हॉटेल्समध्ये नामवंत सेलिब्रिटींना न्यू इयर सेलिब्रेशनसाठी अनेक ऑफर्स असतात. मात्र यंदा या ऑफर्समधून कतरिना आणि करीनाने काढता पाय घेतलाय.

नव्या वर्षात ९१ सुट्ट्यांचा आनंद

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 14:27

आगामी २०१३ या नवीन वर्षात शासकीय कर्मचार्यां ना तब्बल ९१ सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.