जपमाळ १०८ मण्यांची का असते?

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:21

जपाच्या माळ हातात घेऊन जप करताना तुमच्या लक्षात आलं असेल, की माळेमध्ये १०८ मणी असतात. माळ रुद्राक्षाची असो, तुळशीमाळ असो, स्फटिकाची असो किंवा मोत्यांची असो... माळेतील मण्यांची संख्या १०८च असते.