100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:54

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

नारळ सांगतो तुमचा रक्तगट... केवळ १० सेकंदात

Last Updated: Friday, February 28, 2014, 08:45

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये कृषी विभागात कार्यरत असलेले बी. डी. गुहा यांनी आश्चर्यकारक पद्धतीनं नारळाच्या साहाय्यानं रक्त गट शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढलीय.

कोळ्यांचे सात किलो दागिने घेऊन सोनाराचा पोबारा

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 19:12

मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.

सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

Last Updated: Monday, August 19, 2013, 18:10

सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.

स्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !

Last Updated: Saturday, January 28, 2012, 10:05

माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.