Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:05
पजिल्हाधिकारी नितीश ठाकूरच्या काळ्या कमाईच्या पर्दाफाश झाला आहे. या लाचखोर अधिकाऱ्याने काळ्या कमाईतून तब्बल ३७६ कोटींचं साम्राज्य उभं केलंय. लाचलुचपत विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर हा धक्कादायक खुलासा झालाय.