ऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!

Last Updated: Sunday, April 14, 2013, 22:39

दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.

पलंगाखाली का नसावं अडगळीचं सामान?

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:56

आजकाल फ्लॅट सिस्टममुळे घरातील अडगळ ठरणाऱ्या वस्तू पोटमाळ्यावर किंवा पलंगाखाली ठेवण्यात येतं. पोटमाळ्यावर अशा वापरात नसलेल्या वस्तू, भंगार ठेवण्यास काही समस्या नाही. मात्र अशा वस्तू पलंगाखाली ठेवू नयेत. आपण ज्या पलंगावर झोपतो, त्या पलंगाखाली असेलल्या वस्तू आपल्यावर प्रभाव टाकत असतात, असं शास्त्रात सांगितलं आहे.