पाकिस्तानी टीम भारतात येणारच, दौऱ्याला परवानगी

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:08

भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली खबर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानी क्रिकेट टीमला भारताच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे.