इंग्लंड ऑलआऊट, सेहवागची विकेट

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:04

मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.

'आर. अश्विन'मुळे मिळणार का 'विन'?

Last Updated: Friday, November 11, 2011, 10:56

कसोटी पदार्पण करतानाच पाच विकेट मिळवणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशीच काहीशी सुरवात भारताचा स्पिनर आर. अश्विन केली आहे. त्यामुळे पुढील त्यांच्या खेळाकडे साऱ्यांचे नक्कीच लक्ष लागून राहीलेले असेल. टीम इंडियाचा युवा स्पिनर आर. अश्विनचं टेस्टमधील पदार्पण स्वप्नवत झालं. पदार्पणाच्या मॅचमध्ये अश्विननं 5 विकेट्स घेण्याची किमया केली.