गॅंग रेप करण्यासाठी मुलाला आईने केली मदत

Last Updated: Friday, July 6, 2012, 17:02

चार आरोपींना बलात्कार करण्यासाठी आरोपीची आई आणि माजी पोलिस उपअधीक्षांच्या पत्नी जयश्री शर्मा यांनीच मदत केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत अनाथालयातल्या एका मुलीलाही अपहरणप्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसाच्या मुलानेच बापासमोर केला गँग रेप

Last Updated: Friday, July 6, 2012, 14:06

औरंगाबादमध्ये झालेला गॅंगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झाला आहे.