फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.