Last Updated: Wednesday, April 4, 2012, 11:21
भारतीय फेसबुक युजर्सना आता आपल्या मातृभाषेत फेसबुक अॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. कारण, मोबाइलमध्ये आठ भारतीय भाषांमध्ये फेसबुक अॅक्सेस करण्याची सुविधा फेसबुक सुरू करणार आहे. येत्या काही आठवड्यांतच ही सुविधा मोबाइल्सवर सुरू होईल.