Last Updated: Sunday, May 20, 2012, 15:59
नाम बडे दर्शन खोटे ही म्हण बॉलीवूडच्या कलाकारांना अगदी चपखल बसते. त्यांच्या आदर्श व्यक्तीरेखांचा बुरखा फाडणारी माहितीच माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. अगदी मोठ्या कलाकारांवरही अनेक गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे.