दिवा बलात्कार- खून प्रकरणी नराधमाला अटक

Last Updated: Sunday, March 4, 2012, 09:17

दिव्यात मुंब्रादेवी रोड परिसरात राहणाऱ्या सहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करुन खून करणाऱाया संजय राठोडला अटक करण्यात आली आहे. मेघना वायगंणकर या विद्यार्थीनीच्या निर्घूण खून प्रकरणी रात्री उशीरा पोलीसांनी संजय राठोड अटक केली.