पॉन्टिंग टेस्ट क्रिकेटमधूनही होतोय निवृत्त...

Last Updated: Thursday, November 29, 2012, 10:52

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय.

आफ्रिदी एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेणार?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 13:39

शाहिद आफ्रिदीनं एकदिवसीय क्रिकेट संन्यासाचं वक्तव्य करून पाक क्रिकेट जगतात एकच खळबळ उडवून दिलीय. श्रीलंका दौऱ्यावरून परतलेल्या आफ्रिदीनं आपण आतापासून टी-20 वर लक्ष देणार असून, त्यासाठी एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचं सांगितलंय. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडूंच्या पडद्यामागून खेळल्या जाणाऱ्या खेळावर टीका होतेय.

घर थकले संन्यासी... (कवी ग्रेस)

Last Updated: Monday, March 26, 2012, 12:58

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचत आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते