सचिनला काय झालं, IPL खेळणार नाही?

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:38

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या टाचेची दुखापत बळावली आहे. टाचेच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सचिन लंडनला रवाना झाला आहे. दुखापतीमुळे आयपीएल-5 ला तो मुकण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.