भारत-पाकमध्ये क्रिकेट युद्ध रंगणार, सहा क्रिकेट मालिका

Last Updated: Thursday, May 15, 2014, 12:50

क्रिकेट प्रेमीसाठी खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. कारण भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पाकिस्तानविरुद्ध 2015 ते 2023 दरम्यान क्रिकेट खेळण्यास सहमती दर्शविली आहे.