सारेगमपचा नवा साज, सेलिब्रिटींचा आवाज

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 20:42

सारेगमपचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. आणि मुख्य म्हणजे हे पर्व असणार आहे सेलिब्रिटी गायकांचं. तब्बल १२ दिग्गज कलाकार आपलं गायनकौशल्य दाखवणार आहेत.