Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:28
बॉलिवूडच्या सिनेमांच्या उलाढालीच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणांना अंत नाही. रोज एक नवा उच्चांक हिंदी सिनेमा नोंदवत असतात मग तो बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत असो किंवा सॅटेलाईट राईटसच्या बाबतीत असो. कलाकाराच्या मानधनांनी आसमाँ की बुलंदी केंव्हाच गाठली आहे. आता अग्रिपथ चे टीव्ही हक्क ४१ कोटी रुपयांना विकले गेले आहेत आणि त्यांनी एक नवा विक्रम नोंदवला आहे.