'निवडणूक झाली' चला वॉटर मीटर बसवा

Last Updated: Thursday, February 23, 2012, 17:42

महापालिका निवडणुका संपल्या. आता राजकीय पक्ष हळूहळू त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात करत आहेत. निवडणूक संपताच पुणेकरांवर वॉटर मीटर लादण्याचा निर्णय स्थायी समितीनं घेतला आहे.