भारताने पाकड्यांना धूळ चारली

Last Updated: Friday, March 21, 2014, 22:19

टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १० च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले आहे. हे आव्हान भारताने सहज पार केले. ७ विकेट राखून भारताने विजय मिळवत पाकिस्तानला धूळ चारली.