श्रीलंकेचं २९० रनचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:07

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल.