ऍपलने गाठला तडाखेबंद खप

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 17:20

ऍपलने तब्बल तीन दशलक्ष आयपॅड टॅबलेटस लँचच्या वीकएंडला विकले आहेत. नवीन मॉडेल लॅच केल्यानंतर पहिल्या वीकएंडला इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रीचा हा उच्चांक असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.