शेअर बाजारात तेजी

Last Updated: Wednesday, January 16, 2013, 12:23

गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

दलाल स्ट्रीट की डल्ला स्ट्रीट

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 16:44

विश्वास उटगी
दलाल स्ट्रीट ताब्यात घ्या! ही चळवळ येत्या शक्रवारी ४ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु होणार आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट ताब्यात घेण्याच्या धर्तीवर भारतातही ही चळवळ सूर करत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रकाश रेड्डी आणि त्याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्फ्लॉईज फेडरेशनने (एमएसबीईएफ) पाठिंबा दिला आहे. एमएसबीईएफ ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशिएशनची संलग्न फेडरेशन आहे.

गुंतवणुकीत सुधारणा, शेअर निर्देशांकात वाढ

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:34

जागतिक बाजारपेठेत सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मुंबई शेअर निर्देशांकात आज जवळपास ३०० अंशांनी वाढ झाली.