Last Updated: Monday, December 12, 2011, 16:01
तारिख होती १२ डिसेंबर २०११ तेंव्हाचे भारताचे अधिपती पंचम जॉर्ज यांनी ब्रिटीश राजवटीच्या राजधानी दिल्ली असल्याचे घोषित केलं. दिल्ली शहराला हरवलेलं गतवैभव परत प्राप्त झालं. त्याआधी इस्ट इंडिया आणि ब्रिटीश सरकारचाही कारभार कोलकात्यावरुन चालायचा.