Last Updated: Tuesday, October 30, 2012, 07:27
मुंबई, पुण्यासह राज्यात डेंग्यूचा वेगानं फैलाव होतोय. आत्तापर्यंत 38 जणांचे बळी गेलेत. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात 10 जणांचा डेंग्यूच्या आजारानं मृत्यू झालाय. त्यामुळं सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.