उत्तर भारत भूकंपाने हादरला

Last Updated: Monday, March 5, 2012, 13:56

दिल्ली आणि सभोवतालचा परिसर आज दुपारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरला. भूकंपाचे झटके दिल्ली शिवाय मेरठ, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि फरिदाबाद येथेही जाणविले.