`एफडीआय`ची खरी कसोटी राज्यसभेत!

Last Updated: Thursday, December 6, 2012, 12:12

एफडीआयच्या परीक्षेत यूपीए सरकार लोकसभेच्या वर्गात पास झालंय. आत्ता सरकारची खरी कसोटी राज्यसभेत लागणार आहे. राज्यसभेत आज एफडीआयवर चर्चा होतेय. उद्या मतदान होणार आहे.