'शेअर' करा 'फेसबुक', शेअरही बाजारात

Last Updated: Friday, May 18, 2012, 21:07

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आईपीओ आणून आज एक नवा इतिहास रचला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचं १६ अब्ज डॉलर जमा करण्याचं लक्ष्य आहे.