कुणाल देशमुखच्या सिनेमात नवी पाकिस्तानी अभिनेत्री!

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 17:46

पाकिस्तानी कलाकारांना भारतात कितीही विरोध होत असला, तरी पाकिस्तानी कलाकारांचं भारतात येणं थांबत नाही. पाकिस्तानातून आलेल्या अनेक अभिनेत्रींनी भारतात आपला जम बसवला.