श्रावण आणि श्रवणाचं महत्त्वं!

Last Updated: Monday, August 5, 2013, 08:22

लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होतेय... या महिन्यात नॉन-व्हेज बंद हे तर सगळ्यांनाच माहित असतं... काही जण ते पाळतातही पण, हा महिना का पाळतात? काय आहे या महिन्याचं महत्त्वं हा प्रश्न काही जणांनाच पडतो. याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न...

बोले तैसा चाले त्याची...

Last Updated: Thursday, June 20, 2013, 08:10

आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते.

नव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 09:32

सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.

नखांवरील डाग पहा काय होतात बदल...

Last Updated: Friday, January 4, 2013, 11:40

मनुष्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय होणार याबाबत नेहमीच प्रत्येकजण उत्सुक असतात.

जाणून घ्या रंगांची महती...

Last Updated: Thursday, January 3, 2013, 08:34

रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

Last Updated: Friday, November 2, 2012, 16:53

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:03

आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो