आयपील उदघाटन सोहळ्यात बॉलिवूड थिरकले

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 23:14

इंडियन प्रिमियर लीगच्या पाचव्या सत्राचा उदघाटन सोहळा धुमधडाक्यात झाला. यावेळी बॉलिवूड अभिनेता दबंग सलमान खान ढिंक चिकासह अनेक गाण्यांवर नाचत धमाल केली. छम्मक छल्लोसाठी करिना कपूरसाठी चक्क २० लाख रूपये मोजण्यात आले.