भारताचा १४१ धावांनी दारूण पराभव

Last Updated: Friday, December 6, 2013, 09:48

जोहान्सबर्ग वन-डेत टीम इंडियाला 141 रन्सने दारुण पराभव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या तेज तर्रार बॉलिंग लाईनअपसमोर धोनीच्या युवा ब्रिगेडनं अक्षरक्ष: नांगी टाकली.