टीम इंडियाची विंडिजवर 7 विकेटने मात

Last Updated: Sunday, March 23, 2014, 23:22

बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामना झाला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तीन गड्यांच्या मोबदल्यात 130 रन्स करत आपला दुसरा विजय साजरा केला.

स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

Last Updated: Monday, March 24, 2014, 20:15

स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

चुकीचा निर्णय..अन् सचिन तेंडुलकर झाला नाराज

Last Updated: Thursday, November 7, 2013, 17:34

कोलकाता टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. शेन शिलिंगफोर्डच्या बॉलिंगवर अंपायर निगेल लाँगनं त्याला चुकीच्या पद्धतीनं आऊट दिलं. या निर्णयावर सचिनही नाराज झालेला दिसला.

१९९ कसोटीपूर्वी, सचिनची ईडन गार्डनवरील कामगिरी

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 19:48

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनच्या निवृत्तीची वेळही जवळ येऊन ठेपली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सचिन तेंडुलकर १९९वी टेस्ट खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियम हे मास्टर ब्लास्टकरता लकी ठरलं आहे. त्यामुळे कोलकाता टेस्टमध्येही सचिन नक्की सेंच्युरी ठोकेल असा विश्वास त्याच्या फॅन्सना आहे.