कमल हसननं पाहिला रजनीकांतचा ‘कोचाडियान’!

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 13:57

अभिनेता-दिग्दर्शक कमल हसननं नवोदित चित्रपट दिग्दर्शक सौंदर्या रजनीकांत अश्विननं आपल्या सुपरस्टार वडिलांचा चित्रपट ‘कोचाडियान’चं स्क्रीनिंग पाहण्याचं निमंत्रण दिलं होतं. स्क्रीनिंगमध्ये सौंदर्यानं कमल हसन यांचं स्वत: स्वागत केलं. रविवारी कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट पाहिला.

फिल्म रिव्ह्यू : कोचडयान...एक वेगळा अनुभव!

Last Updated: Saturday, May 24, 2014, 12:22

तामिळ सुपरस्टार रजनीकांत याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘कोचडयान’ अखेर शुक्रवारी देशभरातील सिनेगृहांत प्रदर्शित झालाय. रजनीच नाही तर त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खास ठरलाय