तुमच्या आधार कार्डवर चुका आहेत, घाबरू नका!

Last Updated: Friday, January 24, 2014, 20:47

केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनानंतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोठ्या मेहनतीनं आधार कार्ड मिळवलं असेल... पण, त्यातही चुका असल्यानं तुम्ही निराश झाला असाल तर थांबा... कारण, आधार कार्डवर असणाऱ्या चुका दुरुस्तीची प्रक्रियाही सुरु आहे.

अरुणाचल प्रदेश चीनमध्ये!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 22:30

दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशामध्ये मोठाच गोंधळ केला आहे. अरुणाचल प्रदेश चक्क चीनचा भाग असल्याचं दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात दाखवण्यात आलं आहे.

माझ्याकडून घोडचूक झाली- बिग बी

Last Updated: Friday, April 12, 2013, 15:27

‘ब्लॅक’ सिनेमाच्या एका दृश्यात माझ्या हातून घोडचूक झाली असल्याची कबूली नुकतीच बिग बीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

लिखाणातल्या चुका `थरथरून` सांगणारा पेन!

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 16:51

व्याकरणात तुम्ही थोडे अडखळता... पण, चूक नेमकी काय झालीय ते लक्षात येत नाही. अशावेळेस कुणाची तरी मदत घ्यावी लागते. होय ना! पण, आता तुम्ही स्वत: ही चूक दुरुस्त करू शकता आणि अशी चूक तुमच्या लक्षात आणून देणार आहे एक ‘पेन’...

डॉक्टरांची किमया, चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया

Last Updated: Sunday, December 2, 2012, 18:42

पिंपरी-चिंचवडमधल्या धनश्री रुग्णालयात एका पाच वर्षीय चिमुरड्याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलाय. दुखापत झालेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो रुग्णालयात दाखल झाला खरा, पण डॉक्टर त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून मोकळे झाले.

माहीच्या चुका पडल्या भारी, इंडिया गेली घरी...

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 21:42

माहीचं चुकीचे निर्णय आणि रणनीतीचा फटका भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅचमध्ये बसला आणि टीम इंडियाला वर्ल्ड कपमधूनच पॅकअप कराव लागलं.