`स्टाईल`सह धोनीची एन्ट्री!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 09:22

अशोक लेलँडनं मोठ्या ‘स्टाईल’मध्ये चार चाकी वाहनांच्या बाजारात एन्ट्री घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते ‘स्टाईल’ ही मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) बाजारात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय.

टोयोटा 'इनोवा' क्रोम स्वरुपात सादर...

Last Updated: Sunday, July 7, 2013, 11:40

जपानची कार कंपनी टोयोटोने बाजारात एमपीवी कार इनोवाची नवी क्रोम स्वरुपाची कार बाजारात आणलीय. कंपनीकडून इनोवा क्रोमला एका मर्यादित स्वरुपात लाँच करण्यात आलय.