मारिया शारापोव्हा फोर्ब्सच्या यादीत अव्वल

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 15:49

जगात सर्वाधिक पैसा कमावणारी खेळाडू म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हानं फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. रशियाची स्टार खेळाडू असलेल्या शारापोव्हानं तब्बल नवव्या वर्षी आपलं स्थान कायम ठेवलंय.

शारापोव्हाची फ्रेंच ओपन फायनलमध्ये धडक

Last Updated: Saturday, June 8, 2013, 16:31

टेनीसमधली ब्युटी क्वीन मारिया शारापोव्हानं सलग दुस-या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.