शतकवीर ‘कॉक’ बरळला, भारतीय गोलंदाजीची काढली अब्रू!

Last Updated: Saturday, December 7, 2013, 11:10

भारतीय गोलंदाजांच्या मार्या त वेगाची कमतरता आहे. त्यातच ते आखूड टप्प्यावर अधिक गोलंदाजी करायचे. भारतीयांच्या गोलंदाजीला डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांच्या वेगाची सर येऊ शकत नाही.

बॉलर्सचा फ्लॉप शो, धोनीने फोडले खापर!

Last Updated: Friday, December 6, 2013, 09:41

भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.