फिल्म रिव्ह्यूः रिव्हॉलव्हर राणी

Last Updated: Friday, April 25, 2014, 16:06

मर्द को दर्द नही होता... हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण मर्दला दर्दचा एहसास देण्यासाठी बॉक्स ऑफिसवर रिव्हॉलव्हर राणी आली आहे. साई कबीर दिग्दर्शित कंगना राणावत स्टारर रिव्हॉलव्हर राणी हा चित्रपट रिलीज झाला.

रिव्ह्यूः पूनमच्या ‘नशा’मध्ये नाही ‘नशा’

Last Updated: Friday, July 26, 2013, 19:07

पूनम पांडे हिचा नशा हा चित्रपट आताच रिलीज झाला. पण या चित्रपटामध्ये चांगलं म्हण्यासारखं असं काहीही नाही, मग असं या चित्रपटामध्ये काय आहे ज्याने तुमच्यावर नशा झाली.

आशिकी-२: तोच तो जुनाट रोमान्स अन् तिचं ती बुरसट प्रेमकहाणी( मूव्ही रिव्ह्यू)

Last Updated: Saturday, April 27, 2013, 12:54

जुन्या सिनेमांचा रिमेक करणे हे काय नवीन नाही. त्यात भर पडली आहे आशिकी-२ ची. १९९०साली हीट झालेला आशिकी आजही लोकांच्या आठवणीत आहे. मात्र आशिकी-२ सिनेमा लोकांच्या पसंतीस पडला नाही.

हिम्मतवाला- जुनं दुकान... नवा माल (फिल्म रिव्ह्यू)

Last Updated: Saturday, March 30, 2013, 12:32

साजीद खानचा बहुचर्चित ‘हिम्मतवाला’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. खास अजय देवगण टच असेलला हा सिनेमा सोनाक्षी सिन्हाच्या डिस्कोने सुरू होतो.

`थ्री जी`मध्ये कनेक्टिव्हिटीचा अभाव!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 12:37

या चित्रपटाची, आपल्या सध्याच्या ‘डे टू डे’ लाईफचा भाग बनलेल्या ‘थ्री जी’ कनेक्शन आणि मोबाईल फोनशी तुम्ही सांगड घालू शकाल. प्रेक्षकांच्या थोड्याफार अपेक्षा पूर्ण करण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय असंही आपल्याला म्हणता येईल.

‘माई’ - भावनाप्रधान पण रटाळ

Last Updated: Saturday, February 2, 2013, 18:02

‘माई’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. ज्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे त्यांना कथेची नक्कीच कल्पना असेल. अल्झायमर या विकाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब आईची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, या चित्रपट विषय याआधी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट विचार करायला भाग पाडत नाही.

बकवास, पण हसवणार ‘खिलाडी 786’

Last Updated: Friday, December 7, 2012, 17:48

अभिनेता अक्षय कुमारचा खिलाडी सिरिजमधील आणखी एक चित्रपट खिलाडी 786 आहे.