झोलोचा Q१०१०i हा नवा स्मार्टफोन लॉन्च

Last Updated: Monday, April 7, 2014, 20:52

सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये झोलो या कंपनीच्या स्मार्टफोननी ग्राहकांची चांगलीच पसंती मिळवलीय. याच स्मार्टफोनच्या सीरिजमध्ये झोलोनं ग्राहकांसाठी आणखी एक फोन लॉन्च केलाय. Q१०१० चा नेक्स्ट वर्जन Q१०१०i झोलोनं लॉन्च केलाय.