'राज' यांचे राजकारण अमान्य- प्रशांत भूषण

Last Updated: Friday, April 27, 2012, 13:50

राज ठाकरेंच्या कौतुक सोहळ्यावरून टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राज यांच्या कृष्णकुंजवर जाऊन काल अण्णांनी राज यांचं तोंडभरून कौतुक केल्यानं टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण नाराज झाले आहेत.