हिंदी आणि तमिळमध्ये येतोय मराठी `काकस्पर्श`!

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:49

महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन आणि सचिन खेडेकरांचा करारी अभिनय यामुळे ‘काकस्पर्श’ या सिनेमानं प्रेक्षकांसह समीक्षकांचीही दाद मिळवली होती. आता हाच ‘काकस्पर्श’ हिंदीत येतोय.

सुधा मूर्तींच्या कादंबरीवर ‘पितृऋण’ सिनेमा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 15:12

लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पितृऋण’ या कादंबरीवर आधारित ‘पितृऋण’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकरची दुहेरी भूमिका, बॉलिवूड अभिनेत्री तनुजाची महत्वपूर्ण भूमिका आणि नितीश भारद्वाजचं दिग्दर्शनात पदार्पण या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आलाय.

‘आजचा दिवस माझा’ आणि ‘आजचा माझा दिवस...’

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 08:11

‘आजचा दिवस माझा’ आणि ‘आजचा माझा दिवस...’ याची नक्कीच सांगड घालावी लागेल. कारण त्यामागची माझी भावना देखील वेगळी आहे.