सल्लूमियाँची बातच न्यारी; ५०० करोडोंचा एक करार!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 15:58

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज स्वत: एक ब्रॅन्ड बनलाय. त्याचमुळे आज सलमाननं एका मनोरंजन चॅनलसोबत तब्बल ५०० करोड रुपयांचा करार केल्याचं ऐकायला मिळतंय.

`बीग बॉस`च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:55

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.