जेव्हा सलमानचं लकी ब्रेस्लेट हरवलं!

Last Updated: Friday, February 7, 2014, 14:51

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचं लकी ब्रेस्लेट हरवल्याची चर्चा आहे. हे ब्रेस्लेट सलमानच्या खूप जवळचं होतं. ते त्याच्या वडिलांनी सलीम खान यांनी अनेक वर्षांपूर्वी त्याला गिफ्ट केलं होतं.