Last Updated: Wednesday, May 7, 2014, 10:54
सोलापूरकरांनी आज सोलापूर बंदची हाक दिलीय. भ्रष्टाचाराला चाप लावणाऱ्या आणि शहराला विकासाची दिशा देणाऱ्या गुडेवारांच्या मुद्यावर मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे मूग गिळून गप्प आहेत.
Last Updated: Wednesday, May 7, 2014, 10:09
काँग्रेस नगरसेवकांच्या गुंडगिरीला कंटाळून सोलापूरचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडल्यानं आता तीव्र संताप व्यक्त होतोय. गुडेवारांना पाठिंबा देण्यासाठी बसपा, शिवसेना, भाजप आणि माकपनं बुधवारी `सोलापूर बंद`ची हाक दिलीय.
आणखी >>