`गुजरात सरकार`वर सोनिया गांधींचा हल्लाबोल!

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 20:11

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आज सोनिया गांधींनी रणशिंग फुंकले. मोदींनी केलेल्या आरोपांना सोनिया काय उत्तर देतात याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं असताना सोनियांनी मात्र मोदींचा उल्लेख सोईस्कररीत्या टाळला. मात्र मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी आक्रमकतेनं हल्ला चढवला......