आयपीएल ७: सुपर ओव्हरमध्ये राजस्थानची कमाल, केकेआरला हरवलं

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 10:12

राजस्थान रॉयल्स टीमनं शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये मॅच टाय झाल्यानंत राजस्थान रॉयल्सला सर्वाधिक चौकार मारल्यानं विजयी घोषित करण्यात आलं.