‘राम’ लिहिलेल्या मुस्लिम राजाच्या अंगठीचा लिलाव

Last Updated: Sunday, May 25, 2014, 09:00

अठराव्या शतकातील मैसूरचा शासक म्हणून राज्यकारभार हाताळलेल्या टीपू सुलतान याची ‘राम’ अशी अक्षरं कोरलेल्या अंगठीचा लिलाव नुकताच लंडनमध्ये पार पडलाय.